भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश | Indian Peninsular Plateau in Marathi

द्वीपकल्पीय पठारी प्रदेश | Indian Peninsular Plateau in Marathi

द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा प्रदेश भू-कवचाच्या पुरातन भागांपैकी एक असून ही भूमी देशातील सर्वांत प्राचीन म्हणजे अंदाजे ३८० कोटी वर्षा पूर्वीची आहे. अनेक प्रकारचे उंच सखल भाग, लहान-मोठ्या पर्वतरांगा, नद्यांनी तुलनेने अलीकडील काळात निर्माण केलेली खोरी व भरणाची अरुंद मैदाने या सर्वांचा अंतर्भाव या पठारी प्रदेशात होतो. या पठारी प्रदेशात पश्चिम घाट, पूर्व पाट, विंध्य, सातपुडा, अरवली यांसारख्या पर्वतरागा; तसेच छोटा -नागपूर, माळवा यांसारखा पठारी प्रदेश समाविष्ट आहे. तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी बांनी तयार केलेल्या गालाच्या मैदानांचा व त्रिभुज प्रदेशांचा ही यात अंतर्भाव होतो. या द्वीपकल्पीय पठाराचा सर्वसामानः उतार पूर्वेकडे आहे.

सुमारे १६ लक्ष चौ. कि. मी. विस्ताराच्या या पठाराच्या वायव्य सीमेवर अरवली पर्वत आहे. उत्तरेकाडे कुदेल खंडाचा उंचवट्याचा भाग आहे. कैमूर व राजमहल टेकड्यांनी या पठाराची उत्तर व ईशान्य सीमा व्यापली आहे. पश्चिम घाट व पूर्व घाट यांनी जणू या पठाराच्या पश्चिम व पूर्व सीमा निश्चित केल्या आहेत. या पठाराचा बराचसा भाग ४०० मीटर पेक्षा अधिक उंचीवर आहे. नर्मदा नदीच्या प्रस्तरभंगा मुळे या पाठराचे दोन भाग पडले आहेत. यमुना नदी च विध्य पर्वत यांच्या दरम्यान येकाच्या झिजेच्या मैदानाला ‘बुदेलखंड म्हणून ओळखले जाते.

नर्मदेच्या उत्तरेकडील पठारास ‘माळल्याचे पठार दक्षिणेकडील पठाराम ‘दख्खनचे पठार’ असे सामान्यतः संबोधले जाते. केरळ राज्यातील ‘अनेमुडी’ (२,६९५ मीटर) हे द्वीपकल्पीय भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

अरवली पर्वत

अरवली पर्वत रांगा या भारतातील सर्वांत प्राचीन पर्वतरांगा असून या नैर्षात्य-ईशान्य अशा पसरलेल्या आहेत, उत्तरेकडे या पर्वतरांगांची उंची ४०० मीटर पेक्षा ही कमी आहे. गुरुशिखर (१,७२२ मीटर) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर होय. मही, लुनी व बनास यांसारख्या नद्या अरवली पर्वतात उगम पावतात. यांपैकी महीं व सुनी या नद्या अरबी समुद्राम जाऊन मिळतात, ता बनास नदी चंबा नदीला जाऊन मिळते.

विध्य पर्वत

या पूर्व-पश्चिम अशा पसरलेल्या महत्वाच्या पर्वत रांगा आहेत. या गंगांद्वारे उत्तरेस असलेले सोन नदीचे खोरे च दक्षिणेस असलेले नर्मदा नदीचे खोरे एकमेकांपासून वेगळे आले आहे. वरीलपैकी सोन ही नदी पूर्ववाहिनी आहे, तर मर्मदा ही नदी पश्चिमवाहिनी आहे, हेही येथे लक्षात घेण्याजोगे आहे. मही नदी विध्य पर्वतरांगांत ५०० मीटर उंचीवर उगम पावते

सातपुडा पर्वतरांगा

या रांगा विध्य पर्वताला समांतर पूर्व-पश्चिम अशा जातात. या रांगांच्या उत्तरेला नर्मदा खोरे व दक्षिणेला तापी-खार आहे. महादेव डोंगररांगा व गाविलगड टेकडया या सातपुडा रांगेच्याच उपरांगा होत. पचमढीजवळचे धूप्रगत (१.३५० मीटर) हे सातपुड़ा पर्वतातील सर्वाधिक उंचीचे ठिकाण होय. सातपुडा पर्वतरांगेचा पूर्वेकडील भाग पुढे ‘मैकल रांग’ म्हणून ओळखला जातो.

छोटा नागपूर पठार

या पठाराने झारखंड राज्याचा बराचसा भाग व्यापलेला आहे. नंगा पर्वत (८,१२९ मीटर ग्रेटर हिमालयीन संगांमध्ये बसलेले शिखर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर उरते. दगडी कोळशाच्या सायाकरिता प्रसिद्ध असलेल्या या पठाराची सरासरी उंची मोटर इतकी आहे. दामोदर नदी या पठाराझील महत्त्वाची नदी होय. या पठाराच्या पूर्वेकडील प्रदेशात राजमहल टेकडया’

पश्चिम घाट

पश्चिम पाटाला ‘सम्राट्री’ माणूनही ओळखले जाते. पश्चिम घाट किया सम्र पर्वतरांगा या पश्चिम किनान्याला समांतर अशा पसरलेल्या आहेत. कळसूबाई (१,६४६ मीटर) व साल्हेर (१,५६७मीटर) ही सा पर्वताच्या उत्तर रांगांमधील उंच शिखरे होत. घळपाट व बोरघाट या पर्वतरांगांमधील कोकण वः देश बांना जोडणान्या महत्वाच्या विधी आहेत. समद्रीमानले पुष्णागिरी (१,७९४ मीटर) व कुमुख (१८९२ मीटर) ही उंच शिखी आहेत. ट्री निलगिरी पर्वत एकत्र येतात. दिवाने (२,९२० मीटर) है विलगिनी पर्वतातील समोच्च शिखर

निलगिरीच्या दक्षिणेस पालघाटची खिंड आहे. या खिडीमुळे पश्चिम घाटाची सलगता नष्ट झाली आहे. पालघाट (पालक्कड विडीच्या दक्षिणेला पर्वतरागा विभागल्या गेल्या आहेत. विभागल्या गेलेल्या या रामापैकी उत्तरेकडील रगिला ‘अवशमलाई, ईशान्येकडील रमिला ‘पत्नी टेकडया’ व दक्षिणेकडील रागेस ‘कार्डमम’ या नावांनी ओळखले जाते.

दख्खनचे पठार

सा पर्वत, महादेव गरएगा, पश्चिम घाटव पूर्व पाट यांच्या दरम्यान पसरलेला प्रदेश दसरखनचे पठार म्हणून ओळखला जाती काही भागांत या पठाराची उंची ४६० मीटर, तर काही भागात कमाल १,२२ मीटर इतकी आहे. लाव्हारसाचे भूपृष्ठावर एकावर एक असे समांतर थर साचून है पठार बनले आहे. सहा पर्वताच्या काही उपरांगा या पठारी भागात पसरलेल्या आहेत. गोदावरी-खोन्याच्या दरम्यान सातमाळा व अजिंठा डोंगररांगा, गोदावरी व भीमा खोन्यादरम्यान हरिश्वंद्रग्रहव बालाघाट रांगा, तर भीमा व कृष्णा यांच्या खोन्यांच्या दरम्यान महादेवाचे डोंगर या उपरांगा पसरलेल्या आहेत, या सर्व उपरांगा १०० मीटरपेक्षा अधिक उंबीच्या आहेत. सियाचीन सोन्यात प्राचीन काही ‘पार्वतीकुंड हणून ओळखले जाई. दाखी भाषेत ‘सियाचीन या शब्दाचा अर्थ गुलाबाचे उपवन असा होती. दख्खन पठाराच्या आग्नेय भागात आंध्रचे पठार येते. वर्धा व प्राणहिता नद्यांच्या दरम्यान लहान-लहान टेकड्यांचा वनव्याप्त प्रदेश येतो. कर्नाटक पढ़ार हा दानच्या पठाराचा आणखी एक भाग होय.कर्नाटक पठाराचा उत्तर भाग कृष्णा नदीप्रणालीच्या प्रभावामुळे श्रीव होऊन ६०० मीटरपेक्षा कमी उंचीचा बनल्या आहे. या पठाराचा दक्षिण भाग सरासरी ६०० ते ९०० मीटर उंचीचा आहे. या भागात तुंगभद्रा व कावेरी नदीचे खोरे येते.

पूर्व घाट

दख्खनचे पठार पूर्व याटरांगांनी सीमित केले आहे. पूर्व पाटरोगा या उंचीने कमी असून त्या फारशा सलग नाहीत. अनेक नद्यांनी या रोगांची सलगता नष्ट केली आहे. महानदी व गोदावरी खो-यांदरम्यानच्या भागात वा रांगांना खान्या अर्थाने पर्वतीय स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी या रांगांची सरासरी उंची १२० मीटर इतकी असून काही शिखरे १,५०० मीटर पेक्षाही अधिक नंब आहेत. अर्माकोडा (१,६८० मीटर) व महेंद्रगिरी (१,५०1 मीटर) ही पूर्व घाटरांगातील उच्च शिखरे होत.

तर मित्रांनो भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश या लेखातून तुम्हाला भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश समजायला मदत झाली असेल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Also Read

Natural divisions of the world in Marathi

Earth information in Marathi

Leave a Comment