Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 17

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 17

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 17

Pos.NameScorePoints
1Rajesh Lonagre100 %25 / 25
2Tannu Surdas Jambhule100 %25 / 25
3ज्योती100 %25 / 25
4Sachin100 %25 / 25
5rajashri borude100 %25 / 25
6A.A.A100 %25 / 25
7Pravin100 %25 / 25
8A.A.A.100 %25 / 25
9Rajashri borude100 %25 / 25
10Tt100 %25 / 25
11Kalpana100 %25 / 25
12Jamadar100 %25 / 25
13Bhavesh100 %25 / 25
14K100 %25 / 25
15Jay100 %25 / 25
16Jay100 %25 / 25
17Pravin100 %25 / 25
18Tt100 %25 / 25
19Dhanraj Gavit100 %25 / 25
20Shrikant100 %25 / 25
21Ganesh Bhajbhuje100 %25 / 25
22Ram Bhosale100 %25 / 25
23Hasina100 %25 / 25
24Jay100 %25 / 25
25D100 %25 / 25
26Jay100 %25 / 25
27H100 %25 / 25
28Pooja100 %25 / 25
29Ashish100 %25 / 25
30rina100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 17

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
412

Talathi bharti question paper - 17

Talathi bharti question paper - 17

1 / 25

'बाल हत्या प्रतिबंधक कायदा' कधी पास झाला?

2 / 25

भारत सरकारने 'सत्यमेव जयते' हे बोधवाक्य ...... रोजी स्वीकारले ?

3 / 25

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे?

4 / 25

आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती?

5 / 25

चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे?

6 / 25

भारतातील प्रथम ई-कचरा क्लीनिंग कोणत्या शहरात सुरू झाले?

7 / 25

भारतातील पहिले संगणीकृत बंदर कोणते?

8 / 25

प्रशांत मोरे हा भारताचा........ खेळणारा खेळाडू आहे?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही?

10 / 25

रामसर यादीत समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील ‘नांदूर मधमेश्वर अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

'गांधी योजना' कोणी मांडली?

12 / 25

क्रिस्तियानो रोनाल्डो हा......... देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे?

13 / 25

2006 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीची स्थापना झाली?

14 / 25

तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत?

15 / 25

कोणत्या राज्य सरकारने 'कन्या सुमंगल योजना' सुरू करण्याची घोषणा केली आहे?

16 / 25

शहाजहान चे मूळ नाव कोणते?

17 / 25

'कॉमन पिकॉक' कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे?

18 / 25

'मंगळूर' हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे?

19 / 25

'डायनामाईट' चा शोध कोणी लावला?

20 / 25

नंदू घाणेकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

21 / 25

भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे?

22 / 25

महाराष्ट्रत शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?

23 / 25

नवीन दोन हजार रुपयांची नोट केव्हा चलनात आली, जी भारत सरकारने आता बंद केली आहे.

24 / 25

चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते?

25 / 25

पेनिसिलिन हे कशाचे उदाहरण आहे?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 16   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 15   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 14   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 13   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 12   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

3 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 17”

Leave a Comment