Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 16

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 16

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 16

Pos.NameScorePoints
1Komal100 %25 / 25
2Rahul100 %25 / 25
3Swapnil100 %25 / 25
4Rutuja100 %25 / 25
5Gitesh Sontakke100 %25 / 25
6Swapna Maske100 %25 / 25
7Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
8Rajashri borude100 %25 / 25
9Rahul Gajjalwar100 %25 / 25
10Abcd100 %25 / 25
11Kalpana100 %25 / 25
12Pradip100 %25 / 25
13Aditya100 %25 / 25
14Ashish100 %25 / 25
15Shrikant100 %25 / 25
16Ram Bhosale100 %25 / 25
17S n100 %25 / 25
18rajashri borude100 %25 / 25
19Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
20Ajay Khobragade100 %25 / 25
21Arati100 %25 / 25
22Rahul Gajjalwar100 %25 / 25
23Hrgr100 %25 / 25
24Ashish100 %25 / 25
25Akash kokane100 %25 / 25
26rina100 %25 / 25
27Ashish100 %25 / 25
28Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
29Ashish100 %25 / 25
30Sunil100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 16

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
325

Talathi bharti question paper - 16

Talathi bharti question paper - 16

1 / 25

भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता?

2 / 25

महाराष्ट्राने घोषित केलेल्या ओबीसी साठीच्या घरकुल योजनेला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

3 / 25

कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो?

4 / 25

रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?

5 / 25

पाईन वृक्ष ........ वनात आढळतो?

6 / 25

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहले आहे?

7 / 25

प्रजासत्ताकदिनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथला कितवा क्रमांक मिळाला?

8 / 25

संविधान दिन केव्हा साजरा करतात?

9 / 25

मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार (स्टॉक एक्सचेंज) कोणत्या वर्षी स्थापन झाला?

10 / 25

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारची रक्कम १० लाखावरून किती रुपये केली आहे?

11 / 25

किती प्रतितास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रियवादळांना नावे दिली जातात?

12 / 25

RBI चे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही?

14 / 25

सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे?

15 / 25

राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

16 / 25

अदानी समूहाने फसवणूक केल्याचा आरोप करणारी हिडेनंबर्ग रिसर्च कंपनी कोणत्या देशाची आहे?

17 / 25

‘स्टेट्स अंड मायनॉरिटीज' या ग्रंथाचे लेखक कोण?

18 / 25

'चीन' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?

19 / 25

तिल्लारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेले असून तो ....... व ....... राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?

20 / 25

खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण?

21 / 25

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली गेली?

22 / 25

'अजेय वॉरियर' हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे?

23 / 25

मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते?

24 / 25

मुरुड फंडाची स्थापना कोणी केली?

25 / 25

महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 15   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 14   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 13   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 12   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

2 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 16”

Leave a Comment