स्पर्धा परीक्षा सराव पेपर 5 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 5

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 4 | Maharashtra Bharti Exam Sarav Paper 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
277

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 5

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 5

1 / 40

समुद्रातील .... या प्राण्यांपासून मोती मिळतात?

2 / 40

पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे भारतापासून वेगळे झालेले राष्ट्र कोणते?

3 / 40

महाराष्ट्रातील ________ जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो?

4 / 40

मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

5 / 40

मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' हि घोषणा कोणी व कुठे केली?

6 / 40

'श्रद्धा' व 'सबुरी' या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत?

7 / 40

'स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे' हा प्रसिद्ध अग्रलेख कोणाचा आहे?

8 / 40

भारतातील कोणते शहर ' उद्यानांचे शहर' म्हणून ओळखले जाते?

9 / 40

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे लाईन आहे?

10 / 40

खालीलपैकी ज्वारी या पिकांची जात ---------- आहे.

11 / 40

महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली?

12 / 40

कोणत्या देशांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत?

13 / 40

बीबी का मकबरा येथे कोणाचे कब्रस्तान आहे?

14 / 40

भारतामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड सर्वात जास्त कोणत्या राज्यात केली जाते?

15 / 40

गोवा राज्याची राजधानी पणजी कोणत्या नदीच्या तटावर आहे?

16 / 40

कामाख्या मंदिर भारतामध्ये कुठे स्तिथ आहे?

17 / 40

पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली?

18 / 40

बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

19 / 40

भारतीय महासंगणकाची निर्मिती कोणत्या शास्त्रज्ञाने केली?

20 / 40

भारतीय बहिष्कृत शिक्षक मंडळाची स्थापना कोणी केली?

21 / 40

वेदोक्त प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे?

22 / 40

हापूस आंब्याची झाडे ________ जिल्ह्यात आढळतात.

23 / 40

...... यांना अमेरिकन युनिटेरियन असोसीएशनची शिष्यवृत्ती मिळाली आहे?

24 / 40

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद किती वर्षांसाठी राष्ट्रपती होते?

25 / 40

सयुंक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

26 / 40

रेहकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

27 / 40

"तृप्ती" या शब्दास समानार्थी शब्द कोणता ?

28 / 40

टायफाईड या रोगामुळे शरीरातील कोणत्या भागाला जास्त इजा पोचते?

29 / 40

भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

30 / 40

खालीलपैकी कोणता व्यक्ती असे म्हणाला होता कि,“पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय”?

31 / 40

पोलीस खात्याचा समावेश, राज्याच्या कोणत्या मंत्रालया अंतर्गत होतो?

32 / 40

भारत गौरव पर्यटक ट्रेन कोणत्या दोन देशांत सुरू करण्यात आली.

33 / 40

1920 मधील आखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती?

34 / 40

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जांभी मृदा आढळते?

35 / 40

बाळ गंगाधर टिळक: लोकमान्य : : जयप्रकाश नारायण : ?

36 / 40

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?

37 / 40

महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वाड्यात सुरु केली?

38 / 40

‘रोव्हर्स कप' खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

39 / 40

एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संक्रमित होणाऱ्या दोषांना काय म्हणतात?

40 / 40

लोहित रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते?


Pos.NameScorePoints
1abc100 %40 / 40
2Ch100 %40 / 40
3Bhagwan Ananda Pawar100 %40 / 40
4Pratik P100 %40 / 40
5DIPAK NAVNATH DHAGE100 %40 / 40
6Prakash waghere100 %40 / 40
7Shiv100 %40 / 40
8Mahi100 %40 / 40
9Bhushan100 %40 / 40
10Sushma98 %39 / 40
11Shubhangi98 %39 / 40
12Anjali Dhotre98 %39 / 40
13Mahi98 %39 / 40
14pro98 %39 / 40
15Milan Arvind Rathod95 %38 / 40
16Mangal95 %38 / 40
17Lina sunil pawar95 %38 / 40
18Bhagwan Ananda Pawar95 %38 / 40
19Anu95 %38 / 40
20Kajal shamkuwar95 %38 / 40
21Yogesh gavadi95 %38 / 40
22Milan Rathod93 %37 / 40
23Pradip93 %37 / 40
24Surya93 %37 / 40
25Vivek93 %37 / 40
26Yogesh gawali90 %36 / 40
27Bhagwan Ananda Pawar90 %36 / 40
28Anjali Dhotre90 %36 / 40
29Gitesh Rajput90 %36 / 40
30Vidya88 %35 / 40

1 thought on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 5 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 5”

Leave a Comment